मनातले काही......
Saturday, November 30, 2013
मी तुझा विटाळ साधा.
›
नाळ तोडलीस तरी, जिवंत बेंबी अजून. मी तुझ्यातून जन्मल्याची, ती एक नंगी खून. वाऱ्यासही ना जमले, तू तिथे स्पर्शू दिले. ओठांनी जे चाखिले, ती त...
1 comment:
Saturday, October 5, 2013
समजूत
›
हि कविता नाही, माझी आसवं आहेत. परिस्थितीला भिउन, कवचाखाली मान घातलेली, भ्याड कासवं आहेत. हि अक्षरांची फसवेगिरी, संपूर्ण ध्यानात आहे. सर्...
Sunday, August 25, 2013
›
असे जगावे आयुष्य कि, आयुष्याची मजा यावी . आयुष्यातून कंटाळ्याने, आयुष्यभराची रजा घ्यावी . आजंच आता जगू, उद्याचं काय ते उद्या बघु. च...
Sunday, June 2, 2013
तू असताना सोबतीला मला कसली भीती
›
कठीण आहे खडतर आहे वाट आयुष्याची , तू असताना सोबतीला मला कसली भीती . नको मला सुख्ख नवे , नको दुख्ख नवे , त...
Saturday, April 6, 2013
माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.....
›
माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील , नवीन असेल तुझ्यासोबतची , तुझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट. नवीन असतील तुझ्या सवयी , नवीन असतील तुझ्या...
2 comments:
Monday, April 1, 2013
तू ऑफिस मध्ये नसतांना
›
वारा असून नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक , चेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास ठाऊक. वारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार आवाज ,...
2 comments:
तुझा शब्द
›
तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी , जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी. पहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल , शब्द...
›
Home
View web version